INDIA आघाडीचे अधिकृत उमेदवार
नागपूर लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक २०२४
INDIA आघाडीचे अधिकृत उमेदवार
नागपूर लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक २०२४
*माझी ओळख...*
नमस्कार,
आज माझी जी काही ओळख आहे ती माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या हितचिंतकांमुळे आहे! स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सामाजिक व राजकिय जीवनात प्रत्येक वाटेवर आपुलकीने साथ देणाऱ्या मायबाप जनतेमुळे आहे. माझ्यातील नेतृत्वाला आपण संधी दिलीत आणि २००२ साली मी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झालो. त्याचवर्षी या शहराचा प्रथम नागरिक अर्थात महापौर होण्याचा मान आपण जनतेने मला दिला. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद भूषवून सत्ताधाऱ्यांचं लक्ष कायम नागपूरच्या विकासाकडे केंद्रित करण्यास मी कटिबद्ध राहिलो.
परिचय आपल्या माणसाचा - श्री. विकास पांडुरंग ठाकरे
नमस्कार, आज माझी जी काही ओळख आहे ती माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या हितचिंतकांमुळे आहे! स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सामाजिक व राजकिय जीवनात प्रत्येक वाटेवर आपुलकीने साथ देणाऱ्या मायबाप जनतेमुळे आहे. माझ्यातील नेतृत्वाला आपण संधी दिलीत आणि २००२ साली मी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झालो. त्याचवर्षी या शहराचा प्रथम नागरिक अर्थात महापौर होण्याचा मान आपण जनतेने मला दिला. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद भूषवून सत्ताधाऱ्यांचं लक्ष कायम नागपूरच्या विकासाकडे केंद्रित करण्यास मी कटिबद्ध राहिलो.
श्री. विकास पांडुरंग ठाकरे
भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक 2024 चे अधिकृत उमेदवार विकास भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक 2024 चे अधिकृत उमेदवार विकास
कार्यक्षेत्र
स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी मदत व मार्गदर्शन केंद्राची निर्मिती, सरकारी कार्यालये व खासगी कंपन्यांमधील रिक्त जागांची माहिती देण्यासाठी कॉल सेंटरची निर्मिती
महिला बचत गटांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण, कौशल्य विकसीत करण्यासाठी शिबीरांचे आयोजन, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणे व मोठ्या कंपन्यांना कच्चा माल पुरविण्यासाठी बचत गटांसोबत करार करुन देण्यासाठी प्रयत्न करणार
मिहान व एमआयडीसीतील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार, लघु व मध्यम उद्योग व स्टार्ट अपसाठी हेल्प डेस्कची स्थापना करणार
नागपूर महानगर पालिकेच्या शाळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना तयार करणार, मनपा शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार, खासगी शाळांच्या फी वाढीच्या प्रश्नांवर व आरटीई प्रवेशा संदर्भातील अडचणी सोडवण्याकरिता पालकांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार करणार, उच्च शिक्षणासाठी नागपूर शहरातील शैक्षणीक संस्थांमध्ये एडमिशसाठी स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करणार
नागपूर महानगरपालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व लोकाभिमूख करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, मनपाच्या नागरी सेवा ऑनलाइन करण्यास प्राधान्य, नागपूर मनपातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न करणार
शहरातील सरकारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, मेयो, मेडिकल, डागा व नागपूर महानगर पालिकेच्या रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणार, प्रत्येक प्रभागात “आपला दवाखाना” प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करणार, कमीत कमी पैशात विविध रक्त तपासण्या, बीपी-शुगर चेकअप, डायलिसीस व इतर तपासण्यांसाठी व्यवस्था उभी करणार, प्रभाग स्तरावर निशुल्क रुग्णवाहिकांचे नेटवर्क उभारणार
नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मुबलक व शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी योजना तयार करुन शहरातील असमान पाणी वाटपाच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार, मीटर प्रणालीतील दोष दूर करुन पाणी दर कमी करणार, वर्षभरात नागपूर शहराला टॅंकरमुक्त करणार, ओसीडब्लूच्या कामाचे ऑडिट करून गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करणार
समर्थन देणाऱ्या संस्था
समर्थन देणाऱ्या संस्था
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे. दिवसागणिक नागपूरच्या उन्हाची तीव्रता आणि प्रचाराचा जोर वाढतच चालला आहे. त्याचं पार्श्वूमीवर आज (7 तारखेला) नागपुरातील काही सामाजिक संस्था आणि जेष्ठ नागरिकांची भेट झाली.सकाळी
युवकांची साथ, जनतेचा आशीर्वाद
आपल्या नागपूरमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी, लोकसभेचे मतदान आहे. सध्या विकास भाऊंचा प्रचार अतिशय सकारात्मक आणि जोरदार स्वरूपाचा चालू आहे. त्यासाठी मतदारांना आपला अजेंडा समजवण्यासाठी विकास भाऊंनी जनआशीर्वाद यात्रा काढली.
जन-आशीर्वाद यात्रा उत्तर नागपूर
लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस जोर धरतेय. प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याच पार्श्भूमीवर आज आपली जनसंवाद यात्रा उत्तर नागपूर मतदारसंघात होती. हा मतदार संघात माजी मंत्री नितीनजी राऊत हे आमदार आहेत. नितीनजींना
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह, अनेक सामाजिक संघटनांचा आम्हाला पाठिंबा…. विजय प्रतीक्षा विजयाची…!!!
भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे. दिवसागणिक नागपूरच्या उन्हाची तीव्रता आणि प्रचाराचा जोर वाढतच चालला आहे. त्याचं पार्श्वूमीवर आज (7 तारखेला) नागपुरातील काही सामाजिक संस्था आणि जेष्ठ नागरिकांची भेट झाली.सकाळी रेशीम बाग चौकामधील गुरुदेव नगर...
Read Moreयुवकांची साथ, जनतेचा आशीर्वाद
आपल्या नागपूरमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी, लोकसभेचे मतदान आहे. सध्या विकास भाऊंचा प्रचार अतिशय सकारात्मक आणि जोरदार स्वरूपाचा चालू आहे. त्यासाठी मतदारांना आपला अजेंडा समजवण्यासाठी विकास भाऊंनी जनआशीर्वाद यात्रा काढली. ह्या यात्रेला नागपूरच्या जनतेचा प्रचंड...
Read Moreजन-आशीर्वाद यात्रा उत्तर नागपूर
लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस जोर धरतेय. प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याच पार्श्भूमीवर आज आपली जनसंवाद यात्रा उत्तर नागपूर मतदारसंघात होती. हा मतदार संघात माजी मंत्री नितीनजी राऊत हे आमदार आहेत. नितीनजींना चाहणारा मोठा जनसमुदाय नागपूरमध्ये आहे....
Read Moreविदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह, अनेक सामाजिक संघटनांचा आम्हाला पाठिंबा…. विजय प्रतीक्षा विजयाची…!!!
भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक 2024 चे अधिकृत उमेदवार विकास...
Read Moreसामाजिक कार्ये
सामाजिक कार्ये

Read MoreFollow us on Social Media
Follow us on Social Media
Watch Our Latest Videos
Watch Our Latest Videos
इलेक्ट्रॉनिक मीडिया
नागपुरात राजकीय पारा तापला! काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा आक्रमक पवित्रा; भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा…
Lok Sabha 2024 Nagpur : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर
कौन हैं कांग्रेस के विकास ठाकरे, क्या नागपुर में तुड़वा पाएंगे नितिन गडकरी की प्रतिज्ञा
Nagpur Lok Sabha Seat: महाराष्ट्र की नागपुर लोकसभा सीट राजनीतिक दृष्टि से काफी महत्वपूर्ण मानी जाती है। वर्तमान में इस
Even Indira, Vajpayee lost polls; so can Nitin Gadkari, says his challenger Vikas Thakre
Pitted against Union minister Nitin Gadkari, former Nagpur mayor and Congress candidate Vikas Thakre is banking on his strong local
In Nagpur, Congress’ Vikas Thakre banks on grassroot support to take on Nitin Gadkari
Mr. Thakre, who currently represents the Nagpur West Assembly constituency, traces his political journey back to his days as a
माझ्या नागपूरकरांसाठी
“माझी ताकद म्हणजे माझी जनता आहे. मी कधीच कुठला भेदाभेद मानत नाही… ना मानणार. मायबाप जनतेची सेवा हाच माझ्या आयुष्याचा एकमेव उद्देश आहे. प्रत्येक समाज हे माझं कुटुंब आहे. माझ्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं हे माझं कर्तव्य आहे. जनतेची सेवा हीच माझी विचारधारा आहे! आणि माझ्या याच विचारधारेवर आपण मनापासून प्रेम करता याचा मला अभिमान आहे!”
- आपला
विकास ठाकरे
INDIA आघाडीचे नागपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार
विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य (पश्चिम नागपूर)