Vikas Thakre

सामाजिक कार्ये

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे. दिवसागणिक नागपूरच्या उन्हाची तीव्रता आणि प्रचाराचा जोर वाढतच चालला आहे. त्याचं पार्श्वूमीवर आज (7 तारखेला) नागपुरातील काही सामाजिक संस्था आणि जेष्ठ नागरिकांची भेट झाली.सकाळी रेशीम बाग चौकामधील गुरुदेव नगर येथील झुंबा टीमला विकास भाऊ भेटले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात झुंबा टीम काढून अतिशय ऊर्जा विकास भाऊंना प्राप्त झाली आणि ही […]

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहचला आहे. Read More »

युवकांची साथ, जनतेचा आशीर्वाद

आपल्या नागपूरमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी, लोकसभेचे मतदान आहे. सध्या विकास भाऊंचा प्रचार अतिशय सकारात्मक आणि जोरदार स्वरूपाचा चालू आहे. त्यासाठी मतदारांना आपला अजेंडा समजवण्यासाठी विकास भाऊंनी जनआशीर्वाद यात्रा काढली. ह्या यात्रेला नागपूरच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकं स्वतः येऊन हातात हात घेत आहेत, स्वागत करण्यासाठी फुलांचा हार घेऊन येत आहेत. माय-माऊल्या औक्षण करत

युवकांची साथ, जनतेचा आशीर्वाद Read More »

जन-आशीर्वाद यात्रा उत्तर नागपूर

लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस जोर धरतेय. प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याच पार्श्भूमीवर आज आपली जनसंवाद यात्रा उत्तर नागपूर मतदारसंघात होती. हा मतदार संघात माजी मंत्री नितीनजी राऊत हे आमदार आहेत. नितीनजींना चाहणारा मोठा जनसमुदाय नागपूरमध्ये आहे. ही बाब माहिती होतीच, आज त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली.उत्तर नागपूर मतदार संघात असताना, महाप्रचंड असा जनसमुदाय जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी

जन-आशीर्वाद यात्रा उत्तर नागपूर Read More »

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह, अनेक सामाजिक संघटनांचा आम्हाला पाठिंबा…. विजय प्रतीक्षा विजयाची…!!!

भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक 2024 चे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे. देशातील हुकुमशाही सरकारचा बीमोड करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, शिक्षण-शिक्षकांच्या हितासाठी आपण

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह, अनेक सामाजिक संघटनांचा आम्हाला पाठिंबा…. विजय प्रतीक्षा विजयाची…!!! Read More »